You are currently viewing घरचा खळा

घरचा खळा

*घरचा खळा*
*घरचा खळा करुची येळ ईली*
*पावसाच्या भितीन ती पण येळ गेली*
*यंदाचा वातावरण लयच बाद असा.*
*सर्दी आणि तापसरीन डोक्या जड असा.*
*देव दिवाळी दर वर्साक खळा वाट बघता*
*पणते आणि मेणबत्तेन खळा बहारुन जाता*
*पण यंदाचे वर्सा नाय होवचा शक्य*
*तरी असा त्यातच शेणकलो मारुन यावरच त्या खळ्याची भिस्त*
*अजित नाडकर्णी,शुभांजीत श्रृष्टी*

प्रतिक्रिया व्यक्त करा