You are currently viewing फोंडाघाट मधील बाळाशेट भोगले यांना बंधू शोक

फोंडाघाट मधील बाळाशेट भोगले यांना बंधू शोक

फोंडाघाट मधील बाळाशेट भोगले यांना बंधू शोक

मुबईत स्थाईक शशिकांत गणपत भोगले यांचे निधन

फोंडाघाट

फोंडाघाट मधील पण आत्ता मुबईत स्थाईक स्व.शशिकांत गणपत भोगले यांचे निधन झाले. ते ७८ वर्षाचे होते. फोंडाघाट मधील हनुमान हाॅटेलचे मालक श्री.बाळाशेट भोगले यांचे ते भाऊ होत .  श्री गणेश चतूर्थी आणि मे महीन्यात तू जरुर येत. अजित नाडकर्णी यांना ते मित्र असलेने कायम काँटेक्ट मध्ये असत. ते आणि त्यांचा परीवार मुलुंड मध्ये रहात असत. त्यांचे शिक्षण बीएस्सी असुन आरे मध्ये दुग्द विभागात त्यांनी नोकरी पुर्ण केली होती.

भोगले कुटुंबातील एक हरहुन्नरी व्यक्ती गेली असे अजित नाडकर्णी म्हणाले घरी जावुन बाळा भोगल्यांचेही त्यांनी सांत्वन केले. आपल्या दु.खात माझा परीवार सामील आहे.असे बोलुन श्रध्दांजली अर्पण केली.*

प्रतिक्रिया व्यक्त करा