विद्युत वितरण कंपनीचे सेवानिवृत्त कर्मचारी गोविंद सुर्वे यांचे निधन

विद्युत वितरण कंपनीचे सेवानिवृत्त कर्मचारी गोविंद सुर्वे यांचे निधन

वेंगुर्ले:
बिबवणे-पळसेवाडी (ता.-कुडाळ) येथील रहिवासी व विद्युत वितरण कंपनीचे सेवानिवृत्त वायरमन गोविंद कृष्णा सुर्वे (64) यांचे बुधवार दि. 28 एप्रिल रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, 3 मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. कुडाळ येथील बँ. नाथ पै हायस्कूल मधील सहाय्यक शिक्षक प्रवीण सुर्वे, गोवा येथील व्यावसायिक उदय सुर्वे, मुंबई येथील काँम्प्युटर व्यावसायिक सचिन सुर्वे यांचे वडील होत. तर सिंधुदुर्ग जिल्हापरिषद कर्मचारी पतपेढीचे अध्यक्ष सी.डी.परब यांचे ते आतेभाऊ होत.

प्रतिक्रिया व्यक्त करा