You are currently viewing महाळुंगे धनगरवाडी येथे पती-पत्नीमध्ये वाद होऊन पतीने पत्नीचा केला खून

महाळुंगे धनगरवाडी येथे पती-पत्नीमध्ये वाद होऊन पतीने पत्नीचा केला खून

महाळुंगे धनगरवाडी येथे पती-पत्नीमध्ये वाद होऊन पतीने पत्नीचा केला खून

देवगड

चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीच्या सुराने वार करून निर्गुण खून केल्याची घटना देवगड तालुक्यातील महाळुंगे धनगरवाडा येथे शुक्रवार १९ एप्रिल रोजी सकाळी ११:३० च्या सुमारास घडली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही खळबळ जनक घटना आज साडे अकराच्या सुमारास घडली पत्नी सुप्रिया सुनिल पेडणेकर( 50 व पती सुनील सदानंद पेडणेकर 58 यांच्यात घरगुती कारणास्तव टोकाचे वाद झाले. सुप्रिया पेडणेकर ही भगतगिरी करत होती. या भगतगिरीसाठी येणाऱ्या माणसांबद्दल सुनील पेडणेकर कायम संशय घ्यायचा यातून प्रचंड वाद होत होते.

मुंबई येथील एका रुग्णालयामध्ये सुनील पेडणेकर मेडिकल स्टोर चालवत होता 2022 रोजी हे कुटुंबीय महाळुंगे धनगरवाडा येथे आले . मुलगा सिद्धेश्वर हे तिघेही तेथे राहत होते सुप्रिया ही भगतगिरी करत असे याच कारणामुळे पती-पत्नीमध्ये टोकाचे वाद होत होते.

सुनील व सुप्रिया यांचा मुलगा सिद्धेश सकाळी शौचालयाला गेला असताना त्याला आई-वडिलांचे वाद कानावर पडले मात्र तो बाहेर आलेला असताना सुप्रियाच्या छातीवर बसून सुनील तिच्यावर सुरीने वार करत होता हे त्याने पाहिले हे वार मानेवर छातीवर हातावर केले. रक्तस्त्राव प्रचंड झाल्याने सुप्रिया चा जागीच मृत्यू झाला असावा.

विजयदुर्ग पोलिसांनी देवगड ग्रामीण रुग्णालयामध्ये सुप्रियाला दाखल केल्यावर ती मृत झाल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी घोषित केले. या कामी विभागीय पोलीस अधिकारी घनश्याम आढाव, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक थोपडे, विजयदुर्ग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर, पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रशांत जाधव, विलास राठोड, गणेश भोवड, देवेंद्र मुंबरकर, संतोष डांबरी, विक्रम कोयंडे यांनी काम पाहिले.

*संवाद मीडिया*

*हमखास रिजल्ट देणारा ब्रँड म्हणजेच…_*

*🚒🚒 एस एस बोअरवेल 🚒🚒*

*🏟️बोअरवेल क्षेत्रातील अग्रगण्य नाव*🏟️

👉 *_विश्वसनीय सेवेची हमी म्हणजे एस एस बोअरवेल_*

_20 वर्षांहून जास्त सेवेचा अनुभव._

👉 *_संपूर्ण सिंधुदुर्गात कोठेही आणि कधीही आपल्या सेवेसाठी उपलब्ध…._*

_4.5″ /6″ /6.5 “/7” /9″/इंच बोअरवेल योग्य दरात खोदून मिळतील._

👉 _*अडचणीच्या ठिकाणी लांब 200 फुटापर्यंत बोअरवेल खोदून मिळेल.*_

_आर्थिन होल खोदून मिळतील.._

👉 *नामांकित कंपनीचे पंप सेट गॅरंटी सहित फिटिंग करून मिळतील.*

*अडकलेले पंप काढून मिळतील.पंप रिपेरिंग करून मिळतील.*

*🚒🚒 एस एस बोअरवेल. 🚒🚒*

👉 *प्रो. प्रा. समीर पाटील.*

*आमचा पत्ता :-*👇

*एस एस बोअरवेल*
*जाणवली, मुंबई गोवा हायवे लगत, जागृत मोटर्स समोर.*

*एस एस बोअरवेल आणि इलेक्ट्रिक वर्क्स, आचरा रोड, मारुती आळी, लक्ष्मी चित्रमंदिर नजीक, डॉ राणे हॉस्पिटल बाजूला.*

*आजचं संपर्क करा*
📞 *9421237130*
📞 *9422999594*
📞 *9011630901*
📞 *9284329683*
📞 *9420261271*
📞 *7666128596*
📞 *9011630901*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121457/
————————————————

*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा