पोलीस कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू…

पोलीस कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू…

शासकीय रुग्णालयामध्ये योग्य उपचार मिळत नाही. वरिष्ठांना सांगूनही त्याचा उपयोग झाला नाही. त्यामुळे आत्महत्या करत असल्याचा ऑडियो मेसेज पोलीस अधिक्षकांना पाठवणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचा आज अखेर कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे. ऑडियो मेसेजनंतर त्यांच्यावर योग्य उपचारासाठी पोलिसांनी धावपळ केली. मात्र त्याला खूप उशीर झाला होता.

प्रतिक्रिया व्यक्त करा