जिल्ह्यात आज २४ व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह

जिल्ह्यात आज २४ व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह

सिंधुदुर्गनगरी

जिल्ह्यात आज आणखी 7 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. ही माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली.  तर जिल्ह्यात आज एकूण २४ कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाची संख्या झाली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा