सावंतवाडी गवळी तिठा येथे दुचाकी स्लिप होऊन अपघात

सावंतवाडी गवळी तिठा येथे दुचाकी स्लिप होऊन अपघात

सावंतवाडी

गवळी तिठा येथे एका महिलेची दुचाकी स्लीप झाल्याने अपघात झाला असून, हा अपघात अचानक झाल्याने मागून येणाऱ्या दुचाकीची देखील धडक त्या महिलेच्या दुचाकीला बसली आहे. या अपघातात ती महिला किरकोळ जख्मी झाली असून, घटनास्थळी पोलिस दाखल झाले आहेत.

यावेळी भाजप चिटणीस महेश सारंग यांनी हा अपघात पाहताच त्यानी अपघातग्रस्त महिलेला तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा