माजी नगराध्यक्ष संतोष नानचे यांनी स्वतः केली परिसरात फवारणी
माजी नगराध्यक्ष संतोष नानचे यांनी स्वतः केली परिसरात फवारणी

माजी नगराध्यक्ष संतोष नानचे यांनी स्वतः केली परिसरात फवारणी

माजी नगराध्यक्ष संतोष नानचे यांनी स्वतः केली त्या परिसरात फवारणी

दोडामार्ग / सुमित दळवी
दोडामार्ग शहरात कोरोनाचा शिरकाव झाला आणि नागरिकांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झाले आहे.दोडामार्ग शहरातील बाजारपेठेमधील गोवा रोडवर काल एकाच कुटुंबातील तीन जण कोरोना पॉझिटिव मिळाले,नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ नये व तो भाग निर्जंतुकीकरण व्हावा यासाठी दोडामार्ग चे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संतोष नानचे यांनी आज स्वतः या परिसराची फवारणी केली.या जंतूनाशक फवारणी साठी त्यांनी जातीनिशी विशेष लक्ष दिले. शहरांमध्ये त्यांच्या या कामाबद्दल कौतुक होत आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा