You are currently viewing जिल्ह्यात एकूण 1 हजार 49 जण कोरोना मुक्त

जिल्ह्यात एकूण 1 हजार 49 जण कोरोना मुक्त

सक्रीय रुग्णांची संख्या 1 हजार 6 – जिल्हा शल्य चिकित्सक

सिंधुदुर्गनगरी :
जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 1 हजार 49 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1 हजार 6 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 101 व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली.
अ.क्र विषय संख्या प्रयोगशाळा अहवाल
1 एकूण अहवाल 17,609
2 पॉजिटीव्ह आलेले अहवाल 2,086
3 निगेटीव्ह आलेले अहवाल 15,316
4 प्रतिक्षेतील अहवाल 207
5 सद्यस्थितीत जिल्ह्यातील सक्रिय रुग्ण 1,006
6 मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 31
7 डिसचार्ज देण्यात आलेले रुग्ण 1,049
अलगीकरण व जिल्ह्यात प्रवेश केलेल्यांची माहिती
8 अलगीकरणातील एकूण व्यक्ती 8,467
9 नागरी क्षेत्रातील संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 12,266

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × 4 =