तळवडेत शिवसेनेचे वर्चस्व..

तळवडेत शिवसेनेचे वर्चस्व..

सिंधुदुर्ग :

सिंधुदुर्गात ७० पैकी ५५ ग्रामपंचायतीवर भाजपचे वर्चस्व असल्याचा दावा भाजप नेते करीत असताना सावंतवाडी तालुक्यातील तळवडे ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला शिवसेनेने धक्का दिला आहे.

तालुक्यातील सर्वात मोठ्या असलेल्या या ग्रामपंचायतीवर भाजपचे वर्चस्व होते. भाजपचा हा गट पुन्हा शिवसेनेच्या ताब्यात गेला आहे. शिवसेनेला ८ तर भाजपला ५ जागांवर समाधान मानावे लागले.

प्रतिक्रिया व्यक्त करा