राष्ट्रीय लोक आदालत 10 एप्रिल रोजी

राष्ट्रीय लोक आदालत 10 एप्रिल रोजी

सिंधुदुर्गनगरी 

दिनांक 10 एप्रिल 2021 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा व सत्र न्यायालय तसेच तालुका न्यायालये या ठिकाणी सकाळी 10.30 वाजता राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये प्रलंबित प्रकरणे तसेच वादपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली आहेत. तरी पक्षकारांनी हजर राहून आपली प्रकरणे मिटवावी असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग यांच्या मार्फत करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा