You are currently viewing सिनेअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी घेतली सिंधुदुर्ग पालकमंत्र्यांची भेट

सिनेअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी घेतली सिंधुदुर्ग पालकमंत्र्यांची भेट

मुंबई

नुकत्याच शिवसेना पक्षात प्रवेश केलेल्या सुप्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आज मंत्रालयात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना.उदय सामंत यांची भेट घेतली.यावेळी ना.उदय सामंत, कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक, शिवसेनेचे नेते संदेश पारकर, मालवणचे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, नगरसेवक मंदार केणी यांनी उर्मिला मातोंडकर यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

11 + eighteen =