You are currently viewing मनविसेच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी निलेश मेस्त्री यांची निवड…

मनविसेच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी निलेश मेस्त्री यांची निवड…

सिंधुदुर्गनगरी

येथील महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी निलेश मेस्त्री यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वैभववाडी, देवगड, मालवण व कणकवली या चार तालुक्यांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. युवा नेते अमित ठाकरे यांच्या शिफारशीने त्यांना ही संधी देण्यात आली. दरम्यान जिल्ह्यात पक्ष वाढीसाठी विद्यार्थ्यांना संघटित करणार असल्याचा विश्वास श्री. मेस्त्री यांनी व्यक्त केला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा