श्री सुरेश बिर्जे जीवन आधार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने जिव्हाळा सेवाश्रम येथे शुक्रवार दिनांक १७ डिसेंबर २०२१ रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात मधुमेह, रक्तदाब तपासणी, गरजेनुसार ई.सी.जी, फिजीओथेरपी, पंचकर्म होमिओपॅथिक औषधे व मोफत सल्ला देण्यात येणार असून, हे शिबिर सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत जिव्हाळा सेवाश्रम, माड्याचीवाडी ( रायवाडी) येथे होणार आहे. याल शिबिरात डॉ. श्रीवदन आरोसकर, डॉ. पूजा कर्पे, डॉ. रवींद्र जोशी, यशवर्धन राणे आणि ग्रुप, अँड अनिल निरवडेकर, सौ. योगिता राणे सहभागी होणार आहेत.
सुरेश बिर्जे जीवन आधार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने जिव्हाळा सेवाश्रमात आरोग्य तपासणी शिबिराचे उद्या आयोजन
- Post published:डिसेंबर 16, 2021
- Post category:बातम्या / सावंतवाडी
- Post comments:0 Comments
You Might Also Like
वेंगुर्ले येथे ४ मार्चला जिल्हास्तरीय “दैवज्ञ चषक २०२३” क्रिकेट स्पर्धा…
सावंतवाडीतून चौथ्या फेरीत दीपक केसरकर 5777 मतांनी आघाडीवर
शाळा कॉलेजच्या वेळेनुसार एसटी बस फे-या नियमित कराव्यात – कणकवली मनविसे तर्फे आगार प्रमुखांना निवेदन
