You are currently viewing केंद्रीय उद्योग मंत्री ना. नारायण राणे यांचे मामांचे गाव स्वागतास सज्ज

केंद्रीय उद्योग मंत्री ना. नारायण राणे यांचे मामांचे गाव स्वागतास सज्ज

नांदगाव तिठ्ठा येथे जनतेची मोठी उपस्थिती

ढोल पथकाच्या वादनाने परिसर दणाणला

केंद्रीय उद्योग मंत्री ना नारायण राणे यांच्या मामांचे गाव असलेल्या नांदगाव गावी ना.नारायण राणे यांच्या आजोळी त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी करण्यात आली आहे . नांदगाव परिसरातील भाजपचे कार्यकर्ते आणि जेष्ठ नागरिक , तरुणांची उपस्थिती लक्षणीय होती . नांदगाव चे सरपंच अफ्रोजा नावळेकर ,असलेले सरपंच पंढरी वायंगणकर , हर्षदा वाळके , संतोष परब ,तोडवली उपसरपंच बोबाटे ,निरज मोरये ,भाई मोरजकर जि.प. सदस्य संजय देसाई आदि उपस्थित आहेत

प्रतिक्रिया व्यक्त करा