तिमिरातुनी तेजाकडे उपक्रम

तिमिरातुनी तेजाकडे उपक्रम

भारतीय डाक विभाग, महाराष्ट्र सर्कल भर्ती विशेष सूचना
( प्रवेश पत्र डाऊनलोड करण्यासाठी REGISTRATION NUMBER आणि PASSWORD प्रविष्ट करून लॉग इन करावे व DASHBOARD या TAB मध्ये प्रवेश पत्र व मार्गदर्शक सूचना डाऊनलोड करून प्रिंटआऊट घ्यावी)

MTS परीक्षा
05 ते 15 जानेवारी 2021

MTS प्रवेशपत्र लिंक 👇
https://dopmah20.onlineapplicationform.org/MHPOST/LoginAction_input.action

पोस्टमन तसेच मेल गार्ड परीक्षा
15 ते 29 जानेवारी 2021

पोस्टमन & मेल गार्ड परीक्षा प्रवेशपत्र लिंक👇
(05 जानेवारी 2021 पासून सुरू होईल)
https://dopmah20.onlineapplicationform.org/MHPOST/

प्रॅक्टिस टेस्ट लिंक
http://dopmahpt.onlineapplicationform.org/DOPMAHPT/SyllabusSelection.htm

( आपल्या संपर्कातील जास्तीत जास्त विद्यार्थी तसेच पालक वर्गास या उपक्रमाबद्दल माहिती देण्यात यावी व माझा मोबाईल क्रमांक देण्यात यावा)

🙏सत्यवान रेडकर 9969657820
गट ब अधिकारी, मुंबई सीमाशुल्क, राजस्व विभाग, वित्त मंत्रालय, भारत सरकार
संस्थापक व प्रमुख मार्गदर्शक, तिमिरातुनी तेजाकडे

प्रतिक्रिया व्यक्त करा