डंपर चालकांची रविवारी बैठक…

डंपर चालकांची रविवारी बैठक…

सावंतवाडी

गोवा हद्दीत सावंतवाडी तालुक्यातील डंपर चालकांना आरटीओ आणि महसूल विभागाकडून त्रास दिला जात असून, याबाबत चर्चा करण्यासाठी बैठकीचे आयोजन उद्या मळगाव येथील शालू हॉटेल मध्ये करण्यात आले आहे. या बैठकीला तालुक्यातील सर्व डंपर चालक मालक यांनी उपस्थित राहावे असे आवाहन सावंतवाडी तालुका डंपर चालक मालक संघटनेचे अध्यक्ष महेंद्र सांगेलकर व मळगावचे दत्तप्रसाद डंपर चालक मालक संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र गावकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा