जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीची सभा 18 रोजी

जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीची सभा 18 रोजी

सिंधुदुर्गनगरी 

सिंधुदुर्ग  जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीची सभा दिनांक 18 मार्च 2021 रोजी दुपारी ठिक 12 .00 वाजता छत्रपती शिवाजी महाराज सभागृह सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा