You are currently viewing प्रधानमंत्री आवास योजना डेमो हाऊसचा शुभारंभ…

प्रधानमंत्री आवास योजना डेमो हाऊसचा शुभारंभ…

कुडाळ :

 

कुडाळ पंचायत समितीत प्रधानमंत्री आवास योजना डेमो हाऊस कामाचा शुभारंभ झाला. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, सभापती सौ.नुतन आईर, उपसभापती जयभारत पालव, गटविकास अधिकारी विजय चव्हाण, सहाय्यक गटविकास अधिकारी मोहन भोई, पं.स.सदस्या सौ. स्वप्ना वारंग, गटशिक्षणाधिकारी सुर्यभान गोडे, जलसंधारण विभागाचे उपअभियंता विवेक नानल, पं.स.अधिक्षक मृणाल कार्लेकर, बांधकाम विभागाचे उपअभियंता गणेश म्हाडदळकर, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. संदेश कांबळे, कृषी अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, बाळकृष्ण परब आदींसह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 − 2 =