*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी गीतकार गायक संगीतकार श्री अरुणजी गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*
*”छत्रपती शिवाजी राजांचा राज्याभिषेक सोहळा”*
हिंदवी शिवस्वराज्याचे स्वप्न झाले पूर्ण
रायगडां राज्याभिषेक सोहळा झाला संपन्नIIधृII
भारतीय जन जगत होते सुख आनंदात
सुजलाम सुफलाम सहिष्णुता होता काळ
आदिल कुतुब निजाम शाहिंनी केले आक्रमणII1II
जिजाऊंनी बाळराज्यां पुढे ठेवले स्वराज्य स्वप्न
राजांनी इंग्रजांसह शत्रुंचा केला नायनाट
महाराजांनी शून्यातून विश्व केले निर्माणII2II
धर्म देशाप्रती जागवला भाव त्याग समर्पण
भयग्रस्त जनांना निर्भय केले प्राणपणानं
सतराव्या वर्षी स्वराज्याचे बांधले तोरणII3II
राज्याभिषेक सोहळ्यास आले राजे सरदार
विदेशासह सर्वजण आले नजराणा घेऊन
शिवराज्यांच्या राज्याभिषेकांस आतुरले जनII4II
महाराजांनी केले शुभ्र वस्त्र परिधान
गागाभट्टानी राज्याभिषेक केला मंत्रोच्चारात
बत्तीस मण सोन्याच्या सिंहासनी राजे आसनस्थII5II
महाराजांनी घेतले भवानी मातेचे दर्शन
जगदीश्वराचे दर्शन घेतले जिजाऊंचे आशीर्वाद
शक कालगणना निर्मिली नाणी शिवराई होनII6II
लिहून घेतले राज्यव्यवहारकोश ग्रंथ
लेखनप्रशस्ती लिहवले मराठी संस्कृत भाषांत
भगवा ध्वज उंच फडकावला जाणत्या राजानंII7II
©️काव्य:श्री अरुण गांगल कर्जत. रायगड महाराष्ट्र.
पिन.410201.Cell.9373811677.
_________________________
*संवाद मीडिया*
🌟 *विशेष धार्मिक व पर्यटन सहल पॅकेजेस* 🌟
🙏 कुटुंबासोबत आध्यात्मिक आणि आनंददायी प्रवासाचा अनुभव घ्या!
🚆 *तिरुपती बालाजी दर्शन*
📍 प्रस्थान: कल्याण / लोकमान्य टिळक टर्मिनस / मुंबई
📅 दररोज
🕒 3 रात्री / 4 दिवस
💰 ₹8,850/- पासून
🚆 *प्रयागराज – वाराणसी यात्रा*
📍 प्रस्थान: मुंबई
📅 दर सोमवारी
🕒 4 रात्री / 5 दिवस
💰 ₹13,099/-
🚆 *प्रयागराज – अयोध्या यात्रा*
📍 प्रस्थान: सीएसएमटी, दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड
📅 दर सोमवारी
🕒 4 रात्री / 5 दिवस
💰 ₹13,399/-
🚆 *हैदराबाद व रामोजी फिल्म सिटी*
📍 प्रस्थान: सीएसएमटी / मुंबई / पुणे
📅 दर गुरुवारी
🕒 4 रात्री / 5 दिवस
💰 ₹13,975/-
🚆 *शिर्डी – शनि शिंगणापूर*
📍 प्रस्थान: मुंबई
📅 गुरु / शुक्र / शनि
🕒 1 रात्र / 2 दिवस
💰 ₹7,199/-
🚆 *शिर्डी – छत्रपती संभाजीनगर*
📍 प्रस्थान: मुंबई
📅 गुरु / शुक्र / शनि
🕒 1 रात्र / 2 दिवस
💰 ₹7,499/-
🚆 *हैदराबाद – श्रीशैलम यात्रा*
📍 प्रस्थान: सीएसएमटी / मुंबई / पुणे
📅 दर गुरुवारी
🕒 4 रात्री / 5 दिवस
💰 ₹15,575/-
🚆 *शिर्डी – शनि शिंगणापूर – नाशिक*
📍 प्रस्थान: मुंबई
📅 दर शुक्रवारी
🕒 2 रात्री / 3 दिवस
💰 ₹14,050/-
🚆 *स्टॅच्यू ऑफ युनिटी (केवडिया)*
📍 प्रस्थान: मुंबई
📅 दर शुक्रवारी
🕒 3 रात्री / 4 दिवस
💰 ₹10,000/-
✈️ *श्रावण विशेष – रामेश्वरम व मदुराई*
📍 प्रस्थान: मुंबई
📅 31 जुलै 2026
🕒 2 रात्री / 3 दिवस
💰 ₹26,000/-
✈️ *हैदराबाद – श्रीशैलम विमान प्रवास*
📍 प्रस्थान: मुंबई
📅 13 ऑगस्ट 2026 व 03 सप्टेंबर 2026
🕒 3 रात्री / 4 दिवस
💰 ₹27,500/-
*सहल खर्चात समाविष्ट* ——
✅ रेल्वे तिकीट*
✅ हॉटेल निवास
✅ भोजन व्यवस्था*
✅ पर्यटन स्थळांची भेट व स्थानिक प्रवास
✅ टूर गाईड
*अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी संपर्क करा:*
*📞 7350 7350 91*
*7350 534 534*
✨ *मर्यादित जागा उपलब्ध – आजच आपली सीट निश्चित करा!* ✨
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/206067/
_________________________
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*
