You are currently viewing महाराष्ट्र विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांचा सिंधुदुर्ग दौरा

महाराष्ट्र विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांचा सिंधुदुर्ग दौरा

सिंधुदुर्गनगरी

महाराष्ट्र विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर हे दिनांक 7 फेब्रुवारी 2021 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.
रविवार दिनांक 07 फेब्रुवारी 2021 रोजी हेलिकॉप्टरने कणकवली जि.सिंधुदुर्गकडे प्रयाण दुपारी 12.40 वा. हेलिकॉप्टरने सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळ इंजिनिअरींग कॉलेज, मौजे हरकुळ, ता. कणकवली जि. सिंधुदुर्ग येथे आगमन. दुपारी 12.45 वा. मोटारीने पडवे-कसाल, ता. कुडाळ जि. सिंधुदुर्ग येथे प्रयाण. दुपारी 01.00 वा. लाईफटाईम मेडिकल कॉलेज, पडवे-कसाल, ता. कुडाळ जि. सिंधुदुर्ग येथे आगमन व राखीव. दुपारी 02.00 वा. सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या लाईफटाईम मेडिकल कॉलेजचे उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 03.40 वा. मोटारीने हेलिपॅड-सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळ इंजिनिअरींग कॉलेज, मौजे हरकुळकडे प्रयाण. दुपारी 03.55 वा. हेलिपॅड-सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळ इंजिनिअरिंग कॉलेज, मौजे हरकुळ येथे आगमन. सायं. 04.00 वा. हेलिकॉप्टरने गोवा राज्याकडे प्रयाण.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × 5 =