इन्सुली मधील शाळा नंबर ७ बिलेवाडी येथे आषाढी निमित्त बाल वारकरी दिंडी भक्तिमय वातावरण
इन्सुली
इन्सुली गावातील बिलेवाडी शाळा नंबर ७ मध्ये आषाढी निमित्ताने बाल वारकरी दिंडी काढण्यात आली या दिंडीत वाडीतील ग्रामस्थ आणि पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते . विठू नामाचा गजर, लेझीम, टाळ, आणि विठ्ठल रुक्मिणी यांची वेशभूषा, आणि वेगवेगळे वारकरी डोक्यावर तुळस घेऊन दिसत होते त्यामुळं संपूर्ण बिलेवाडी भक्तिमय होऊन गेली यावेळे शाळेचे मुख्याध्यापक श्री तुषार आरोसकर, शालेय शिक्षक सौ, प्रीती आरोसकर, शालेय अध्यक्ष संतोष सावंत,सामाजिक जेष्ठ कार्यकर्ते नरेंद्र सावंत, जयराम ठाकूर, हरिचद्र तरी, नंदू नाईक, अमोल शिरोडकर, गजेंद्र कोठावळे,प्रवीण सावंत, अभय आजगावकर,दीपक शिरोडकर, अमेय कोठावळे, विजय कोठावळे, सुशांत सावंत, विशाल कोठावळे, सौरभ कोठावळे, संदीप सावंत, गणपत सावंत, त्याच सोबत महिला वर्ग आणि माजी विद्यार्थी यांची ही हजेरी या दिंडीमध्ये लागली होती. एक मनमोहन असे दृश्य आणि महाराष्ट्र ची वारकरी परंपरा आपल्याला इथे पाहायला भेटली .