You are currently viewing दिव्यांग बांधवांचा विभागवार मेळावा संपन्न

दिव्यांग बांधवांचा विभागवार मेळावा संपन्न

*दिव्यांग बांधवांचा विभागवार मेळावा संपन्न*

सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशिय शिक्षण संस्था कसाल यांच्या वतीनेशुक्रवार दिनांक 16/05/2025 रोजी श्रावण पंचक्रोशीतील पळसंब, अडवली, मालडी, गोठणे,रामगड सर्व दिव्यांग बांधवांचा विभागीय मेळावा सकाळी 10.00 वाजता संपन्न झाला. या मेळाव्यामध्ये श्रावण गावचे सरपंच नम्रता मॅडम, माजी सरपंच परब सर पळसंब गावचे सरपंच वरक सर शिल्पा गावकर, आचरेकर , परब संस्था सभासद संस्था अध्यक्ष अनिल शिंगाडे सर, तसेच संस्था कर्मचारी संजना गावडे, प्रणाली शिर्के, दीपक आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या वतीने स्वागत समारंभ करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलनअनिल शिंगाडे यांनी केले.तसेच संस्था अध्यक्ष अनिल शिंगाडे सरांनी दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन केले. तसेच सरपंच नम्रता मॅडम यांनी दिव्यांगाना मार्गदर्शन केले. संस्थेच्या वतीने उपस्थित दीव्यांग बांधवाना आल्या. या मेळाव्याला 40 हून जास्त दीव्यांग उपस्थित होते. . तसेच पुनर्वसन केंद्राच्या वतीने मुणगेकर यांना कानाची मशीन देण्यात आली. संस्थेच्या वतीने व दिव्यांगणाच्या वतीने भारतीय सैनिकांच्या कर्तव्याचे कौतुक करण्यात आले व संस्था कर्मचारी दळवी मॅडम यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर केले

______________________________
*संवाद मीडिया*

👩‍⚕👨‍⚕👩‍⚕👨‍⚕👩‍⚕👨‍⚕👩‍⚕👨‍⚕👩‍⚕👨‍⚕

*THE YASH FOUNDATION’S COLLEGE OF NURSING & MEDICAL RESEARCH INSTITUTE RATNAGIRI*

*ADMISSION OPEN*
2025-26

शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ साठी प्रवेश सुरू आहे!
🎓📚✨
तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा!

संपूर्ण माहिती आणि मार्गदर्शनासाठी खालील मोबाईल नंबरवर संपर्क करा किंवा गुगल फॉर्म भरून प्रवेश प्रक्रिया सुरू करा.

📞 संपर्क क्रमांक:
8600302452
9423291863
8830789570

📝 गुगल फॉर्म लिंक:
https://forms.gle/LTxUSyt3iS3wPHgC8

⏳ आजच संधीचा लाभ घ्या आणि प्रवेश निश्चित करा!

शिक्षण म्हणजे भविष्याची गुंतवणूक – ती शहाणपणाने करा! 🌟

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/170611/

https://www.facebook.com/share/p/18xiD784cL/
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा