You are currently viewing ज्येष्ठ पत्रलेखक अनंत दाभोळकर यांना दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार प्रदान

ज्येष्ठ पत्रलेखक अनंत दाभोळकर यांना दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार प्रदान

*ज्येष्ठ पत्रलेखक अनंत दाभोळकर यांना दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार प्रदान*

साप्ताहिक भगवे वादळ (संपादक दत्ता खंदारे ) प्रथम वर्धापनदिनानिमित्त ज्येष्ठ पत्रलेखक अनंत द. दाभोळकर यांना कै. सुनील श्रावण खंदारे यांच्या स्मरणार्थ वृत्तपत्र लेखन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रभूषण गौरव पुरस्कार २०२२ सन्मानपूर्वक आमदार बाबुराव माने यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी दैनिक मुंबई चौफेरचे संपादक प्रफुल्ल फडके,
कामगार नेते व मुंबई मित्रचे समुह संपादक अभिजित राणे, मुंबईच्या माजी महापौर स्नेहल आंबेकर व्यासपिठावर उपस्थित होत्या..

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × 1 =