You are currently viewing पालकमंत्री नितेशजीं चा आज वाढदिवस,,,,,,,,,,,

पालकमंत्री नितेशजीं चा आज वाढदिवस,,,,,,,,,,,

*पालकमंत्री नितेशजीं चा आज वाढदिवस,,,,,,,,,,,*

महाराष्ट्रातील तमाम युवकांचे प्रेरणास्थान असलेले हे लाडके व्यक्तिमत्त्व,,, “मुलाचे पाय पाळण्यात दिसतात” हि म्हण सत्य ठरवणाऱ्या हया युवा नेत्याने अत्यंत लहान वयात अख्खा महाराष्ट्र पादाक्रांत केला,व तरुणाईचा श्वास बनला,,,,,,,,,,,कोकणातल्याच नव्हे तर महाराष्ट्राच्या तरुणाईच्या आणि तमाम जनतेच्या गळ्यातील ताईत असलेला हा तरुण मंत्री,,,,,,,,ज्याला फार मोठी राजकीय पार्श्वभूमी लाभली आहे,,,,,,,,,,,,
, *आदरणीय मोठ्या साहेबांकडून आक्रमकपणा व अभ्यासु वृत्ती हा वारसा लाभलेल्या नितेशजी नी सर्वसामान्य जनतेच्या हृदयाच्या आतल्या कप्प्यात अढळ स्थान निर्माण केले*,,,,,,,,विद्यार्थीदशेत असतानाच नितेशजी नी महाराष्ट्र स्वाभिमान संघटना स्थापन करून महाराष्ट्रातील तरुणांना एकत्र केले,व अनेक जनहिताच्या प्रश्नासाठी हि युवा संघटना रस्त्यावर उतरून संघर्ष करु लागली,,,,,,,,,,जनहिताची प्रत्येक आंदोलने नितेशजी नी उभी केली व जनतेच्या दरबारात स्वतःला सिद्द केलं,,,,,,, मी महाराष्ट्राच्या दिग्गज नेत्याचा मुलगा आहे म्हणून वारसा हक्काने मला राजकीय स्थान मिळाले पाहिजे अशा पोकळ आशेवर विश्वास न ठेवता स्वकर्तृत्वावर अख्खा महाराष्ट्र कवेत घेतला,,, जिथे अन्याय असेल तिथे सर्वप्रथम धावून जाणारा महाराष्ट्रातील एकमेव नेता म्हणजेच नितेशजी आहेत,,,,,,
निधड्या छातीचा,दिलदार स्वभावाचा, गोरगरिबांचा कैवारी, तरूणाई च्या गळ्यातील ताईत असलेला, सर्वसामान्या मध्ये रमणारा, कार्यकर्त्यांना सहकाऱ्यांना प्राणापेक्षा जास्त जपणारा, वडीलधाऱ्याना मानसन्मान देणारा, कोणत्याही संकटाला लिलया सामोरा जाणारा, परिणामांची तमा न बाळगणारा, जनतेशी अत्यंत प्रामाणिक असणारा,विरोधकांनी कितीही टिका केली तरी स्वतःच्या मतांवर ठाम रहाणारा, एकावेळी अनेकांना अंगावर घेऊन चीतपट करणारा,जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करणारा,कुणी कितीही टीका टिपण्णी केली तरी जनतेशी प्रामाणिक असणारा,,, जनतेसाठी तुरुंगवास भोगणारा!!!!! असे हे अष्टपैलू नेतृत्व,,,, आज अख्खा महाराष्ट्र हया तरुण नेत्याकडे आशेने व अपेक्षेने पहात आहे,,,,,,,,,,,,*गेली दहा वर्षे ह्या जिल्ह्याची प्रशासकीय घडी विस्कटली होती,,, आज दहा वर्षानंतर उचित व्यक्तीची जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी निवड झाली आहे,, विकासाचा ध्यास असलेला माणुस सत्तास्थाने हातात आल्यावर काय बदल घडवून आणु शकतो याचा प्रत्यय आणुन देणारा हा काळ असणार आहे, ज्याची खुप वर्षे आपण वाट पहात होतो ते दिवस आता नजरेच्या टप्प्यात आले आहेत,, आता आपला जिल्हा नकारात्मक रहाणार नाही,, ह्याची चुणूक नितेशजी नी जिल्हा नियोजन समिती च्या पहिल्या सभेतच दाखवली,, गेली दहा वर्षे सुस्त असलेले प्रशासन नितेशजी च्या झंझावाती व अभ्यासपूर्ण कामकाजामुळे गतिमान झाले असुन जिल्ह्यातील जनतेला स्वतः च्या घरातला हक्काचा पालकमंत्री लाभला आहे*,,,,,,,
आज महाराष्ट्राच्या राजकारणात, अभ्यासु,,,, , प्रत्येक विषयाचे सखोल ज्ञान,,, प्रत्येक प्रश्नाची जाण,,,राज्याच्या प्रश्नांचा सखोल अभ्यास,,असलेले नेते हाताच्या बोटावर मोजता येतील एव्हढे च आहेत !!!! विधिमंडळातील, गेल्या दहा वर्षातील अभ्यासपूर्ण व चमकदार कामगिरी, अभ्यासु मंत्री म्हणून , मंत्रालयातील प्रभाव,,, संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला आपला तारणहार वाटणारा आणि जनतेशी थेट नाळ जुळलेला मंत्री म्हणून,, नितेशजी पहिल्या पाच, कर्तृत्वान मंत्र्यांमध्ये अग्रस्थानी आहेत,, हा आम्हा सिंधुदुर्ग वासियांचा अभिमान व सन्मान आहे,,,,,,नितेशजी च्या लोकप्रिय व सामाजिमुख,, कार्यामुळे, विरोधकांची राजकीय दुकानें बंद पडत असल्याने,नितेशजी व राणे कुटुंबियांवर टीका करणे हा एक कलमी कार्यक्रम विरोधकांनी हाती घेतला आहे,,,, *2024 च्या निवडणुकीत राणे संपले म्हणून कोल्हेकुई करणाऱ्यांना नियतीने साफ आडवे केले,,खासदार,, आमदार,, मंत्री,, अशी जनसेवेची सर्व सत्ताकेंद्रे नियतीने राणे कुटुंबियांच्या हाती सोपवली*, आतापर्यंत सिंधुदुर्ग व पर्यायाने कोकणातील जनतेला आपले कुटुंब मानून काम करणारे राणे साहेब,,, आमदार निलेशजी,, आणि बंदर विकास मंत्री नितेशजी यांचे मागे संपूर्ण महाराष्ट्रातील जनता उभी आहे,,मा, राणे साहेब, मा निलेशजी व मा नितेशजी राज्यातील किंवा देशातील कोणत्याही भागात गेल्यावर जनतेचे प्रेम व प्रचंड प्रतिसाद मिळतो,, ते पाहुन आमच्यासारख्या जिल्हावासियांचा उर अभिमानाने भरून येतो!!! आमच्या कोकणात एक म्हण आहे *” ज्या झाडावर फळे जास्त असतात त्याच झाडावर लोक दगड मारतात,वांझोट्या झाडावर कुणीही दगड मारत नाही “* ह्या म्हणी प्रमाणे विरोधक सोशल मीडिया किंवा इतर प्रसिद्धी माध्यमातून राणे कुटुंबियांवर टीका करण्याचे काम सतत करत असतात,,,,,,,आजपर्यंत जे जे मा, राणे साहेबांच्या विरोधात गेले ते सर्व नेस्तनाभूत झाले,,,पण राणे कुटुंबियांचा अश्वमेघ कुणीही रोखू शकले नाहीत,, कारण जनतेचे प्रेम व ईश्वरी आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहेत,,,,,,!!!!,नितेशजी चा वाढदिवस म्हणजे तरुणाईचा उत्सव असतो,,,,,,,,,,खरे तर नितेशजीं च्या कार्य कर्तृत्वा वर लिहायचे झाले तर रकाने च्या रकाने लिहावे लागतील !!!!!!!!
तरी आजच्या त्यांच्या वाढदिवसाच्या शुभदिनी परमेश्वराने त्यांना दिर्घ आयुष्य उत्तम आरोग्य देऊन भविष्यातील उज्ज्वल महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची संधी देवो हिच परमेश्वराकडे प्रार्थना 🙏🏻
*शुभेछुक : संदिप कुडतरकर आणि कुटुंबीय*
*सावंतवाडी,,,, सिंधुदुर्ग,,,,,*
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

प्रतिक्रिया व्यक्त करा