मनसेकडून कुडाळ पोलिसांचे अभिनंदन….
सात घरफोड्या करण्याऱ्या आरोपीस अटक….
कुडाळ
नुकत्याच कुडाळ तालुक्यातील विविध ठिकाणच्या सात घरफोड्या, दरोडे ,चोरी करणाऱ्या आरोपीस जेरबंद व बिडवलकर खुन प्रकरणात योग्य तपास करणाऱ्या कुडाळ पोलीस निरीक्षक श्री. मगदूम व सह कर्मचाऱ्यांचे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या नेतृत्वाखाली मनसे कडुन अभिनंदन करण्यात आले. याप्रसंगी त्यांना सुगंधी चाफा फुलाचे वृक्ष देऊन सन्मानित करण्यात आले.
या सात घरफोड्या मधील सर्व मुद्देमाल – दागिने, मौल्यवान ऐवज व रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली असून, आरोपीस शिताफिने पकडण्यात आले.
अशा चोऱ्या करणाऱ्या व्यक्तीस चोरी पचली तर चोर मोठ्या चोऱ्या व दरोडे घालण्याचे साहस करतात.. त्यांना वेळीच ठेचण्यात कुडाळ पोलिसांना यश मिळाले असल्याने भविष्यातील अनर्थ टळला आहे. असे मनसे कडून सांगण्यात आले. यावेळी
जिल्हाध्यक्ष धीरज परब सह उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, तालुकाध्यक्ष हेमंत जाधव ,उप तालुकाध्यक्ष गजानन राऊळ ,वाहतूक सेना पदाधिकारी विजय जांभळे, विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष यतीन माजगावकर, नेरुर शाखाध्यक्ष अनिकेत ठाकूर , महाराष्ट्र सैनिक राज वर्देकर उपस्थित होते.
–——————————————–
*संवाद मीडिया*
*💐प्रवेश ! प्रवेश !! प्रवेश !!!*💐
(शैक्षणिक वर्ष 2025-26)
========================
11वी *science* मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी…
Subject
*Physics, chemistry*
*Maths, Biology, IT*
*9 जून* पासून बॅच सुरू.
( पहिले 10 दिवस मोफत लेक्चर )
=========================
11वी *commerce* मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी..
Subject
*Account, Economics,*
*Maths, English*
*9 जून* पासून बॅच सुरू.
=========================
*MHT- CET 2026* *दर रविवारी विशेष मार्गदर्शन*
रत्नागिरी मधील तसेच बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी *सुवर्णसंधी*
Group.*PCM / PCB*
बॅच सुरू..*8 जून 2025 पासून सुरू.*
========================
*12वी science* च्या विद्यार्थ्यांसाठी.
subject
*Physics, Chemistry*
*Maths, Biology*
*3 एप्रिल 2025 पासून बॅच सुरू झाली आहे.*
Batch timing
*सकाळी 8.30 ते 11.30* ( अभ्यंकर कुलकर्णी ज्यू. कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी)
*दुपारी 1.30 ते 4.30* ( शिर्के, पटवर्धन, फाटक आणि नवनिर्माण कॉलेज च्या विद्यार्थांसाठी )
========================
*12वी commerce* च्या विद्यार्थ्यांसाठी.
Subject
*Account, Economics, Maths, English*
*3 एप्रिल 2025 पासून बॅच सुरू झाली आहे.*
Btach timing
*सकाळी 9 वाजता* ( अभ्यंकर कुलकर्णी ज्यू कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी)
*दुपारी 1.30 वाजता* ( शिर्के, पटवर्धन आणि फाटक कॉलेज च्या विद्यार्थ्यांसाठी )
========================
*8वी ते 10वी ( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )*
विषय
*Maths, science*
*English, Sanskrit*
8वी आणि 9वी *9 जून 2025 पासून सुरू* प्रवेश सुरू आहे.
10 वी ची बॅच *7 एप्रिल पासून सुरू झाली आहे.*
========================
🌹 *यश सिद्धी कोचिंग क्लासेस सायन्स अँड कॉमर्स अकॅडमी* 🌹
शिर्के प्लाझा, कलेक्टर ऑफिस समोर, जयस्तंभ, रत्नागिरी.
संपर्क.. *श्री तेंडुलकर सर*
9421141980
8208702704
ऑफिस 9422896719
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*.