You are currently viewing बांद्यात उद्या हिंदू एकता मंचतर्फे छत्रपतींचा राज्याभिषेक सोहळा…

बांद्यात उद्या हिंदू एकता मंचतर्फे छत्रपतींचा राज्याभिषेक सोहळा…

बांद्यात उद्या हिंदू एकता मंचतर्फे छत्रपतींचा राज्याभिषेक सोहळा…

बांदा

अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा येथील हिंदू एकता मंचच्या वतीने उद्या ९ ला सकाळी १० वाजता हिंदवी स्वराज्य ध्वज स्तंभ येथे साजरा करण्यात येणार आहे.

यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून विचार मांडण्यात येणार आहेत. तसेच शहरातील रणरागिणींचा यावेळी सन्मान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला सर्व शिवभक्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन हिंदू एकता मंचच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा