You are currently viewing स्व. बाळासाहेब भोगले – प्रथम स्मृतिदिन – भावपूर्ण श्रद्धांजली!!🙏 -अजित नाडकर्णी कुटुंबीय आणि पांडव ग्रुप

स्व. बाळासाहेब भोगले – प्रथम स्मृतिदिन – भावपूर्ण श्रद्धांजली!!🙏 -अजित नाडकर्णी कुटुंबीय आणि पांडव ग्रुप

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*प्रथम स्मृतिदिन*

*स्व. बाळासाहेब भोगले*
*हॉटेल हनुमान चे मालक*
*पांडव ग्रुपचे मेंबर*

*तुमच असणं आम्हा मित्रांसाठी सर्वकाही होतं,*
*ते आमच्या आयुष्यातील एक सुंदर पर्व होते,*
*आज सर्व काही असण्याची जाणीव आहे,*
*पण तुम्ही नसणे ही पांडव ग्रुपची मोठी उणीव आहे.*

*🙏भावपूर्ण श्रद्धांजली!!*🙏

*पांडव ग्रुपचे मेंबर गमावल्याची खंत, हाॅटेल हनुमानचे मालक ज्या ठिकाणी गेल्या शिवाय आमचा एकही दिवस जात नाही…*

*अजित नाडकर्णी कुटुंबीय आणि पांडव ग्रुप*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

प्रतिक्रिया व्यक्त करा