युवा रक्तदाता संघटनेची रुग्णवाहिका ठरणार लोकांसाठी जीवनदायी..

युवा रक्तदाता संघटनेची रुग्णवाहिका ठरणार लोकांसाठी जीवनदायी..

सावंतवाडी

रुग्णांना लागणारी रक्ताची गरज भागवून रुग्णांचे प्राण वाचवणारी युवा राक्तदाता संघटना आता रुग्णवाहिकेची स्वरूपात गंभीर रुग्णांना वेळीच उपचार मिळवून देण्यासाठी पुढे सरसावली आहे. युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांच्या संकल्पनेतून लोकांच्या सेवेसाठी हक्काची रुग्णवाहिका लोकसेवेत दाखल झाली आहे.

ॲम्ब्युलन्स संपर्क

श्री. हेमंत वागळे – 9420079106
7588564685,

श्री. सुजय कोठावळे-7038809986

प्रतिक्रिया व्यक्त करा