You are currently viewing दोडामार्ग तालुक्यातील ३६ ग्रामपंचायतीची आरक्षण सोडत जाहीर…

दोडामार्ग तालुक्यातील ३६ ग्रामपंचायतीची आरक्षण सोडत जाहीर…

दोडामार्ग

तालुक्यातील ३६ ग्रामपंचायतीची आरक्षण सोडत आज जाहीर करण्यात आली.यात तेरवण-मेढे व कुडासे गाव महिला प्रवर्ग तर,आयनोडे,हेवाळे गावात नागरीकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आला आहे.
तालुक्यातील अन्य ग्रामपंचायत सरपंच आरक्षण पुढीलप्रमाणे, अनुसुचित जातीसाठी प्रवर्ग- बोडण,महिला-मणेरी, नागरिकांचा मागास प्रवर्ग- झोळंबे, मांगेली, फुकेरी, केर, आयनोडे हेवाळे, प्रवर्ग पुरुष -सासोली, बोडदे, कुब्रंल, घोटगेवाडी, विर्डी. खुला प्रवर्ग महिला -उसप, साटेली-भेडशी, तळेखोल, कोनाळ, झरे-२, कुडासे, तेरवण-मेढे, आबंडगांव, कोलझर, घोटगे, कुडासे-खुर्द, बोडदे पुरुष झरेबांबर, माटणे, वझरे, आयी, कळणे, मोरगाव, आडाळी, तळकट, परमे-पणतुर्ली, खोक्रल, पाटये-पुर्नवसन, पिकुळे.
यावेळी सरपंच आरक्षण सोडतीसाठी तहसीलदार अरुण खानोलकर, नायब तहसिलदार श्रीधर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

18 − 5 =