You are currently viewing पणदूरतिठा शिवाजी इंग्लिश स्कूल दहावीचा निकाल ९८.७०%

पणदूरतिठा शिवाजी इंग्लिश स्कूल दहावीचा निकाल ९८.७०%

कुडाळ / पणदूर :

वेताळ बांबर्डे विभाग शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शिवाजी इंग्लिश स्कूल गुरुवर्य कै. शशिकांत अणावकर सर विद्यानगरी पणदूरतिठा बोर्ड परीक्षा इ. १० वी (एस.एस. सी) २०२५ चा निकाल ९८.७०% लागला.

शिवाजी इंग्लिश स्कूल पणदूरतिठा प्रशालेतून फेब्रुवारी मार्च २०२५ मध्ये झालेल्या इयत्ता १० वी (एस. एस. सी.) परीक्षेत एकूण १५४ विद्यार्थी बसले पैकी १५२ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल ९८.७०% लागला.

प्रथम – कु. यशिका नागेंद्र परब ४९२ / ९८.४०%

द्वितीय – कु. सृष्टी संदिप गवाणकर ४८२ / ९६.४०%

तृतीय – कु. मानस गुणेश बांबर्डेकर ४७८ / ९५.६०%

चतुर्थ – कु. सिध्दी जनार्दन मांजरेकर ४७७ / ९५.४०%

पाचवा – कु. साक्षी दत्तात्रय साळकर ४७५ / ९५.००%

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था चेअरमन श्री. आपासाहेब गावडे, संस्था सचिव श्री. नागेंद्र परब, उपाध्यक्ष श्री. प्रकाश जैतापकर व संस्था पदाधिकारी संचालक, आणि मुख्याध्यापक. श्री. संजय गांवकर सर, पर्यवेक्षक श्री. एम. जी. कर्पे सर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा