पाकिस्तान वरील ऐअर स्ट्राइक नंतर देवगड भाजपातर्फे लाडू वाटून, फटाके लावून आनंद साजरा
देवगड
पहेलगाम येथे झालेल्या घटनेनंतर भारताने पाकिस्तानवर ऑपरेशन सिंधू अंतर्गत एअर स्ट्राइक केला. यानिमित्त देवगड तालुका भाजपातर्फे लाडू वाटून व फटाके लावून आनंद साजरा करण्यात आला.
या वेळी तालुकाध्यक्ष राजा भुजबळ, गटनेते शरद ठूकरुळ, माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर, प्रियांका साळस्कर, दयानंद पाटील, राजा वालकर, ज्ञानेश्वर खवळे, उल्हास मंचेकर, अमोल तेली, संजय बांदेकर, तन्वी शिंदे, व्ही. सी. खडपकर, वैभव कळंगुटकर, गणपत गावकर, पंकज दुखंडे हे उपस्थित होते.