You are currently viewing पालकमंत्री नितेश राणे यांचा २९ मेपासून सिंधुदुर्ग जिल्हा दौरा

पालकमंत्री नितेश राणे यांचा २९ मेपासून सिंधुदुर्ग जिल्हा दौरा

पालकमंत्री नितेश राणे यांचा २९ मेपासून सिंधुदुर्ग जिल्हा दौरा

कणकवली :

राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे हे शुक्रवार २९ मे व शनिवार ३० मे रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यादरम्यान ते जिल्ह्यात नियोजित असलेल्या विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा