You are currently viewing जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा

जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा

जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा

सिंधुदुर्गनगरी

 तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 430.491 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 96.23 टक्के भरले आहे. सध्या हा धरणातून एकूण 423.720 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे.

            जिल्ह्यातील मध्यम व लघू पाटबंधारे, मृद व जलसंधारण प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत. कंसातील आकडे प्रकल्पातील पाण्याच्या टक्केवारीचे आहेत.

      मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर- 90.1510 (91.97), अरुणा – 79.6885 (103.24), कोर्ले- सातंडी -25.4740 (100) लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा पुढीलप्रमाणे- शिवडाव- 2.648 (100), नाधवडे- 2.821 (64.58), ओटाव- 4.257 (90.96), देंदोनवाडी – 1.666 (17.00), तरंदळे – 2.729 (59.87), आडेली- 1.288 (100), आंबोली – 1.725 (100), चोरगेवाडी– 3.200 (100), हातेरी- 1.963 (100), माडखोल -1.690 (100), निळेली -1.747 (100), ओरोस बुद्रुक- 2.251 (93.56), सनमटेंब- 2.390 (100), तळेवाडी- डिगस- 2.441 (97.48), दाभाचीवाडी- 2.341 (96.70), पावशी- 3.030 (100), शिरवल -3.680 (100), पुळास -1.508 (100), वाफोली – 2.330 (100), कारिवडे – 1.385 (100), धामापूर – 2.191  (89.76), हरकूळ -2.380 (100), ओसरगाव – 1.188 (88.72), ओझरम – 1.819 (100), पोईप – 0.596 (51.25), शिरगाव – 0.995 (62.90), तिथवली – 1.723 (100), लोरे- 2.696 (100) तसेच मृद व जलसंधारण प्रकल्पातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे- विलवडे- 1.256 (79.30), शिरवळ- 1.040 (51.02), वर्दे-0.145 (9.33) कोकीसरे – 1.110 (61.13), नानीवडे (महाजनवाडी) – 1.274 (71.29), सावडाव- 0.907 (37.64), जानवली-0.863 (34.62), नानीवडे (वाईकरवाडी) – 0.708 (39.98) या प्रमाणे उपलब्ध पाणीसाठा आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 + 3 =