You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्हा वर्धापन दिवस

सिंधुदुर्ग जिल्हा वर्धापन दिवस

सिंधुदुर्ग जिल्हा वर्धापन दिवस

1 *मे* कांना सांभाळून घ्या.
1 *मे* कांची काळजी घ्या.
1 *मे* कांच्या संपर्कात राहा.
1 *मे* कांना मदत करा.
1 *मे* काशी विवाद टाळा
1 *मे* कांना गोड बोला.
1 *मे* कांना उपदेश देने बन्द करा.
1 *मे* कांचे विचार समजून घ्या.
1 *मे* कांशी चांगले संवांद करा.
1 *मे* कांत संघर्ष होणारी वक्तव्य टाळा.
1 *मे* कांशी गोडी गुलाबीने वागुया.
1 *मे* कांची आपुलकी ठेवुया.
1 *मे* महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🌹 🪷🌹✌️👍🪷🌹✌️👍
*संग्रह#अजित नाडकर्णी,शुभांजीत श्रृष्टी*

प्रतिक्रिया व्यक्त करा