*केरळ, कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्रातून कुडाळ येथे फणस प्रक्रिया प्रशिक्षणासाठी उद्यापासून दाखल होणाऱ्या सर्व प्रशिक्षणार्थींचे मनःपूर्वक स्वागत*
तुम्ही अजून तुमची सीट बूक केली नसेल तर ती त्वरित करा.
जगभरात *सुपर फुड* म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फणसापासून विविध प्रकारचे *व्हॅल्यू ॲडेड प्रॉडक्ट्स* प्रत्यक्ष बनवायला शिकण्याची ही संधी सोडू नका.
*फणस प्रक्रिया प्रशिक्षण @ कुडाळ*
18-19-20 एप्रिल 2025
*आजच आपलं नाव रजिस्टर करा आणि उत्तम व्यवसाय संधीचा लाभ घ्या*
अधिक माहितीसाठी *Jack* असा व्हॉट्स ॲप मेसेज 8767473919 या क्रमांकावर पाठवा.
*आणि हो आपल्या ओळखीतल्या लोकांना ही माहिती अवश्य पाठवा, शेअर करा*
*टीम अभिनव*
8767473919