तिलारी खोऱ्यातील बांबर्डेत हत्तींनी केले नुकसान…

तिलारी खोऱ्यातील बांबर्डेत हत्तींनी केले नुकसान…

कुडाळ:

बांबर्डे येथे 23 तारीख ला दोन हत्तींचे पुनरागमन झाले. त्यांनी शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान केले.

गेले काही दिवस हत्तींचा वावर हा तिलारी खोऱ्यात नव्हता. मात्र आता परत शेतकऱ्यांच्या मनामध्ये भीती व दहशतीचे वातावरण तयार झाले आहे. हत्तीने बांबर्डेत प्रवेश करून केळीच्या बागा सुपारीची झाडे मका पिकाचे नुकसान केले. तेथील सत्यवान रामा गवस यांच्या सुमारे 100 केळी सुपारी आणि मका पिका हत्तीने नुकसान केले. तसेच अनेक शेतकऱ्यांचे केळी व अन्य पिकांचे नुकसान केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा