सावंतवाडीत सरपंच पदाचे आरक्षण २८ तारखेला होणार…

सावंतवाडीत सरपंच पदाचे आरक्षण २८ तारखेला होणार…

सावंतवाडी

तालुक्यातील ६३ ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण २८ तारखेला होणार आहे. सकाळी ११ वाजता येथील बॅ नाथ पै सभागृहात या सोडती काढल्या जाणार आहे. याबाबतची माहीती सावंतवाडीचे तहसिलदार राजाराम म्हात्रे यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा