राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष आदरणीय शरद पवार यांचे दाणोली येथे ऍड रेवतीताई राणे यांनी केले स्वागत

राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष आदरणीय शरद पवार यांचे दाणोली येथे ऍड रेवतीताई राणे यांनी केले स्वागत

सावंतवाडी :

गोव्यावरून कोल्हापूरच्या दिशेने जात असताना दैवयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाध्यक्ष आदरणीय शरदचंद्र पवारसाहेब यांचे आज दाणोली येथे स्वागत करण्यात आले. त्यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा  महिला राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्षा ऍड. रेवतीताई राणे, सोबत आकेरी माजी सरपंच संदीप राणे, ऍड संदेश राणे, आनंद वरक, अरुण देसाई उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा