You are currently viewing कॅनरा बँक शिरोडा शाखेचे उद्या नवीन इमारतीत स्थलांतर

कॅनरा बँक शिरोडा शाखेचे उद्या नवीन इमारतीत स्थलांतर

कॅनरा बँक शिरोडा शाखेचे उद्या नवीन इमारतीत स्थलांतर

सावंतवाडी

कॅनरा बँक शिरोडा शाखा उद्या ३ फेब्रुवारी रोजी नवीन इमारतीत स्थलांतरित होत आहे.

सध्या शिरोडा बाजारपेठेत बँकेचे कार्यालय होते, मात्र उद्या नाबरवाडा, परबगाव, शिरोडा, सिंधुदुर्ग (ड्रीम्ज गोवा बिल्डिंग या इमारतीत बँकेचे स्थलांतर होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा