You are currently viewing बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून कुडासे मुख्यरस्ता ते रायकारी देवस्थान रस्ता खडीकरण व डांबरीकरण कामाचे भूमिपूजन संपन्न 

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून कुडासे मुख्यरस्ता ते रायकारी देवस्थान रस्ता खडीकरण व डांबरीकरण कामाचे भूमिपूजन संपन्न 

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून कुडासे मुख्यरस्ता ते रायकारी देवस्थान रस्ता खडीकरण व डांबरीकरण कामाचे भूमिपूजन संपन्न

दोडामार्ग

आज दिनांक 23-1-2025 रोजी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती ते औचित्य साधून कुडासे मुख्यरस्ता ते रायकारी देवस्थान रस्ता खडीकरण व डांबरीकरण चे काम माजी शालेय शिक्षण मंत्री श्री दीपकभाई केसरकर यांच्या माध्यमातून झाले आहे तरी कामाचे भूमिपूजन तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांच्या हस्ते नारळ वाढवुन करण्यात आले यावेळेस उपतालुकाप्रमुख दादा देसाई मणेरी विभाग प्रमुख रामदास मेस्त्री ग्रामपंचायत सदस्य प्रसाद कुडासकर कीशोर देसाई ग्रामपंचायत सदस्य राजाराम देसाई प्रभाकर देसाई सखाराम देसाई तुषार देसाई उदय गवस व ईतर ग्रामस्थ उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा