खासदार विनायक राऊत यांच्या दत्तक गावात सेनेचेच वर्चस्व…..

खासदार विनायक राऊत यांच्या दत्तक गावात सेनेचेच वर्चस्व…..

कुडाळ :

खासदार विनायक राऊत यांनी दत्तक घेतलेल्या कुडाळ तालुक्यात पोखरण- कुसबे ग्रामपंचायतीवर अखेर शिवसेनेनेच आपले वर्चस्व राखले आहे.

भाजपने 1 जागेवर विजय मिळवीत शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात आपले खाते खोलले आहे. या गावातील ग्रामपंचायत निवडणूक अतिशय शांततेत पार पडली होती. ९ जागांपैकी ८ जागा शिवसेनेला मिळाल्यात. शिवसेनेने निर्विवाद बहुमत सिद्ध केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा