You are currently viewing वेंगुर्लेत बॅ.नाथ पै यांच्या जीवनावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन…

वेंगुर्लेत बॅ.नाथ पै यांच्या जीवनावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन…

पालकमंत्री, खासदार व आमदार यांची प्रमुख उपस्थिती…

वेंगुर्ला
बॅरिस्टर नाथ पै यांच्या ५० व्या पुण्यतिथीनिमित्त आज पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते बॅरिस्टर नाथ पै यांच्या जीवनावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
अदिती पै यांनी इंग्रजी पुस्तक प्रकाशन केल आहे. आज त्याच्या मराठी आवृत्ती चे प्रकाशन आज होत आहे. आणि त्या प्रकाशन कार्यक्रमाला उपस्थित पालकमंत्री, खासदार आणि आमदार यांचे शैलेंद्र पै यांनी आभार मानले.
या कार्यक्रमाला देवदत्त परुळकर, कमलताई परुळकर, बाबू अवसरे, पुस्तकाची लेखिका नाथ पै यांची नाथ अदिती पै, सुनील डुबळे, जिल्हाप्रमुख संजय पडते, यशवंत परब, सचिन वालावलकर, संदेश पारकर, आबा कोंडस्कर, दीपक नाईक, यांच्या सह अन्य मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. पै यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × 1 =