You are currently viewing साटेली भेडशी प्राथमिक आरोय केंद्रात तज्ञ वैद्यकीय अधिकारी यांची नियुक्ती करा

साटेली भेडशी प्राथमिक आरोय केंद्रात तज्ञ वैद्यकीय अधिकारी यांची नियुक्ती करा

सामजिक कार्यकर्ते प्रदीप नाईक यांचे बेमुदत उपोषण

दोडामार्ग
साटेली भेडशी आरोग्यकेंद्रात तात्काळ तज्ञ वैदयकीयअधिकारी यांची नियुक्ती करण्यात यावी यासाठी निवेदन दिल्याप्रमाणे आजपासून सामजिक कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी साटेली भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर बेमुदत उपोषणास सुरवात केली असून जोपर्यंत तज्ञ वैदयकीय अधिकारी यांची नियुक्ती होत नाही तोपर्यंत हे सुरू करण्यात आलेले उपोषण मागे घेतले जाणार नाही असा आक्रमक पवित्रा उपोषण कर्त्यांनी घेतला आहे
यावेळी त्याच्यासोबत राजू धरणे रुपेश दळवी संतोष परमेकर सुरेश राठोड आदी सामजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

7 − 3 =