You are currently viewing तिलारी घाटात बसचा अपघात

तिलारी घाटात बसचा अपघात

तिलारी घाटात बसचा अपघात

प्रवासी किरकोळ जखमी

दोडामार्ग

तिलारी घाटात शनिवारी कर्नाटक येथील बसचा जयकर पॉईट येथे अपघात घडला या अपघातात बसमधील प्रवासी जखमी झाले असून जखमी प्रवाशांना अधिक उपचारासाठी गोवा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
तिलारी घाट हा प्रवासासाठी बेळगाव येथे जाण्यास जरी सोयीस्कर असला तरी अवघड घाट असून या घाटातुन वाहतूक करताना काळजी घेऊन मार्गक्रमण करणे आवश्यक असते मात्र अनेक वाहनधारकांना अवघड वळणांचा अंदाज येत नसल्याने अनेक अपघात या घाटात घडले आहेत. शनिवारी त्याचा प्रत्यय पुन्हा येऊन जयकर पॉईट येथे हा अपघात घडला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा