You are currently viewing वैभववाडी तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीस उत्स्फूर्त प्रतिसाद

वैभववाडी तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीस उत्स्फूर्त प्रतिसाद

वैभववाडी

वैभववाडी तालुक्यात सार्वत्रिक पंचवार्षिक ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. मतदान केंद्रावर सकाळपासूनच रांगा लागल्या आहेत. भुईबावडा मतदान केंद्रावर सकाळपासूनच गर्दी पाहायला मिळाली. तालुक्यात मतदान सुरळीत सुरू असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासनाने चोख पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.
तालुक्यात सकाळपासून मतदानाला सुरूवात झाली असून ग्रामीण भागात मतदानासाठी मतदारांच्या अक्षरशः रांगा लागल्या. प्रचंड उत्साहाच्या वातावरणात आणि शांततेत मतदान सुरू आहे. कोणताही अनुचिच प्रकार घडू नये म्हणून पोलिस तैनात करण्यात आला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 + eight =