सावंतवाडी-शिल्पग्राम येथील जंगल परिसरात भीषण आग…

सावंतवाडी-शिल्पग्राम येथील जंगल परिसरात भीषण आग…

पालिकेचा बंब घटनास्थळी दाखल; आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू…

सावंतवाडी

येथील शिल्पग्राम परिसरात वस्ती लगत असलेल्या जंगलात आज भर दुपारी आग लागली.दरम्यान आगीने रौद्र रूप धारण केले आहे.तर ती आग विझवण्यासाठी पालिकेचा बंब घटनास्थळी दाखल झाला असून नागरिकांनीही त्याठिकाणी गर्दी केली आहे.याबाबतची माहिती मनसेचे शहराध्यक्ष आशिष सुभेदार यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा