अवैध दारू विक्री प्रकरणी सावंतवाडीतील एक युवक ताब्यात

७ हजाराचा मुद्देमाल जप्त; एलसीबी ची धडक कारवाई

सावंतवाडी

शहरात अवैध दारू विक्री प्रकरणी एका युवकाला एल सी बी कडून आज सावंतवाडी मच्छी मार्केट जवळून ताब्यात घेण्यात आले आहे. प्रविण देऊलकर असे त्या युवकाचे नाव असून त्याच्याकडून ७ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. एलसीबीने ही धडक कारवाई केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा