कुडाळ येथील सामाजिक कार्यकर्ते बबन राणे यांचे निधन

कुडाळ येथील सामाजिक कार्यकर्ते बबन राणे यांचे निधन

कुडाळ येथील सामाजिक कार्यकर्ते बबन राणे (६५)  यांच बुधवारी सकाळी त्यांच्या राहत्या घरी दुःखद निधन झाले.

बबन राणे हे माजी आमदार पुष्पसेन सावंत यांचे एकेकाळी खंदे समर्थक होते. सामाजिक कार्यात ते नेहमी अग्रेसर असायचे, त्यांचा मित्रपरिवार मोठा होता. परोपकारी वृत्तीमुळे जनसंपर्क मोठा होता. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. निधनाचे वृत्त कळताच सामजिक कार्यकर्ते मुजिब शेख, संदीप धर्मोजी आदींनी अंत्यदर्शन घेतले.

प्रतिक्रिया व्यक्त करा