शिरोड्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत ५ विजेचे खांब जमीनदोस्त; वितरणचे एक लाखांचे नुकसान

शिरोड्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत ५ विजेचे खांब जमीनदोस्त; वितरणचे एक लाखांचे नुकसान

शिरोडा
शिरोड्यात मध्यरात्री अनोळखी मोठ्या वाहनाने लाईटच्या खांबाला धडक देऊन ५ विजेचे खांब जमीनदोस्त झाले असून मध्यरात्रीपासून शिरोडा गाव काळोखात होते . यामध्ये महावितरण वीज कंपनीचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा